Join WhatsApp group

एक अपक्ष उमेदवार करत आहे पाठिंबा देण्यासाठी दहा लाखाची मागणी

By Sarkarmzanews

November 12, 2024

प्रेमराज शर्मा – १२.नोव्हें.२४ – निवडणूक जवळ आली कि पैशांचा महापूर येत असतो, निवडणूक म्हणजे काही लोकांन साठी कमी वेळेसाठी रोजगाराची संधी किंवा कमी वेळेत...

भाजप तर नाही पण भाजपावालाच येणार

By Sarkarmzanews

November 11, 2024

प्रेमराज शर्मा – राजकारण समुद्रा सारखं खोल, तो विषय रॉकेट विज्ञान सारखा सरळ नसतो पण राजकिय विज्ञान कोणाला समजले नाही कारण या मध्ये जातीपातीचे,अस्तित्वाचे, खानदानाचे,माणसाचे,...

राजकीय हेतू कि अतिउत्साही कार्यकरत्याचे विक्रम ?

By Sarkarmzanews

November 11, 2024

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श. प) च्या उमेदवाराकडून चक्क श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अवेहेलना झाल्याचा संताप जनक...

बच्चु भाऊ कडू उद्या बर्शिटाकळीत, जाहीर सभा

By Sarkarmzanews

November 11, 2024

प्रेमराज शर्मा – विधानसभा निवडणुकीसाठी रवी राठी यांनी कंबर कसली असून प्रहारचे कार्यकर्ते व सहकारी खंबीर पने त्यांचा पाठीशी उभे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे,...

गरीब घरातून विधानसभे कडे

By Sarkarmzanews

November 11, 2024

प्रेमराज शर्मा – भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सहकार्यांनी मिळून देशाचे संविधान लिहिले व या देशातील प्रत्येक समाजाला व प्रत्येक घटकाला...

बार्शीटाकळी मध्ये रवी राठी प्रचारात अग्रेसर

By Sarkarmzanews

November 10, 2024

प्रेमराज शर्मा – सध्या संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे अशातच मूर्तीजापुर विधानसभा 32 मध्ये रवी राठी यांच्या प्रचारात दिव्यांग बांधव सुद्धा अग्रेसर ठरत...

नाबालिक पोराने केले उमेदवाराला बदनाम ?

By Sarkarmzanews

November 9, 2024

प्रेमराज शर्मा – विधानसभा निवडणुकीत सगळे उमेदवार आपले प्रचार करत आहे, त्यात आजकलची पीढी पण मागे नसून सोशल मिडिया वर आपण कसे प्रसिद्ध होऊ हे...

भाजप पकडत आहे हळू हळू पिकप

By Sarkarmzanews

November 8, 2024

प्रेमराज शर्मा – विधानसभे निवडणुकीचे राजकीय रंग हळूहळू गर्द होत चालले आहे, मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदारसंघ 32 मध्ये यावेळेस आमदार हरीश पिंपळे यांच्या वरती जनतेची खूप...

उमेदवारांनी सुरु केले मनोवैज्ञानीक पध्दतीने प्रचार

By Sarkarmzanews

November 8, 2024

प्रेमराज शर्मा – निवडणूक जवळ आली प्रचाराला सुरवात झाली फलक लागले, भोंगे फिरत आहे,ग्रामीण विभागात जाऊन कॉर्नर सभा सुरु आहेत तर कुठे मोठ्या नेत्यांची सभा...

निवडणुकीचे निर्णय येण्या अगोदरच मिष्ठाण वाटायला सुरुवात

By Sarkarmzanews

November 7, 2024

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर मतदार संघात आता प्रचारला हळूहळू खूप वेग येत आहे,आता सगळ्या उमेदवारांनी आपापले प्रचार आपापल्या पद्धतीने सुरू केले आहे. कोणी भोंगे लावून...

error: Content is protected !!