Join WhatsApp group

Ads

सलग चौथ्यांदा आमदार होत हरीश पिंपळे यांनी विधानसभा-३२ मध्ये वेगळाच विक्रम रचला.

By Sarkarmzanews

December 7, 2024 2:20 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ०७ : विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्या नंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली त्या सोबत एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच आज विधानभवनात नवनिर्वाचित आमदार शपथ घेत आहे.

तसेच मुर्तीजापुर विधानसभे साठी आज ऐतिहासिक दिवस ठरला आहे. कारण सलग चौथ्यांदा आमदार होत हरीश पिंपळे यांनी विधानसभेत शपथ घेत, विधानसभा-३२ मध्ये वेगळाच विक्रम रचला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांना महाविजय प्राप्त केल्यानंतर आज विधानभवन, मुंबई येथे पद व गोपनीयतेची ईश्वराला साक्ष ठेवून शपथ आमदार हरिषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी ग्रहण केली…

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!