Join WhatsApp group

Ads

अकोला शहरात भाजपचे गद्दार कोण ?

By Sarkarmzanews

December 8, 2024 10:09 am

Ads

प्रेमराज शर्मा : अकोला दि. ०८ : नव्याने महायुती सरकार स्थापन झाल्याने आता महानगरपालिका निवडणुक काही दिवसातच होईल अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे, त्यासाठी अनेक माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवकाने आपली कंबर कसली आहे. त्या साठी भावी नगरसेवकांचे आंतरिक स्तरावर काम सुरु झाल्याचे पण समजते.

पण यंदाच्या पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा काही माजी नगरसेवकांनी व कार्यकर्त्यांनी अकोला पश्चिम विधानसभे मध्ये पक्षा सोबत गद्दारी केल्याचे पक्षाला समजले आहे. या मध्ये काही दिग्गज नेत्यांचे नाव एकण्यात येत आहे. पक्षाने यांना आज पर्यंत कुठल्या पण गोष्ठीची कमी न पडता सगळ काही दिले आहे,पण मात्र यांनी पक्षा सोबत गद्दारी करून आपली हुशारी दाखविली. असे एक भाजप नेत्याचे म्हणणे आहे.

येणाऱ्या निवडणुकीत गद्धदारांना धडा शिकवण्या साठी भाजपचे काही चाणक्य बुद्धी नेते यांचा वर नजर ठेवून होते. आता या गद्दारचे हिशोब करण्याची वेळ आली असून त्याची तयारी सुरु झाली आहे आता पक्ष त्यांचा सोबत आपले हिशोब कोणत्या राजकीय पद्धतीने करेल हे पाहणे आता रोचक ठरणार आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!