Join WhatsApp group

Ads

-

पोलीस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार, उमेदवाराला रंगेहाथ पकडलं, अखेर अटक

By Sarkar Maza

February 24, 2026 9:40 am

Ads

या घटनेनंतर आता पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : दिनांक २४ : सध्या अनेक ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे. दरम्यान मीरा भाईंदरमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीपूर्वीच उत्तेजक द्रव्य (ड्रग्ज) घेणाऱ्या एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे.

बारामतीचा रहिवासी असलेल्या साहिल अवघडे हा ताकद वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेत होता. मात्र सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत या उमेदवाराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.  

या घटनेनंतर आता पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर आणि उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!