Join WhatsApp group

Ads

सम्राट सुरवाडे यांनी केली गोरगरीब जनतेत जाऊन दिवाळी साजरी

By Sarkarmzanews

November 2, 2024 1:10 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २ नोव्हेंबर २४ – सध्या निवडणुकीचा वातावरण असून या वर्षी महाराष्ट्रा मध्ये राजकिय दिवाळी साजरा होत आहे.

पण सम्राट सुरवाडे हे अत्यंत गरीब परिवारातला सर्वसामान्य माणुस असून गरीबीची त्यांना चांगलीच जाणीव आहे, आज ते एक उमेदवार असून जनतेला दाखवण्यासाठी नव्हे तर प्रत्येक वर्षी आपली दिवाळी गोरगरीब जनते मध्ये जाऊनच साजरी करतात.

फक्त या वर्षी निवडणूक असल्यामुळे त्यांनी दाखवण्यासाठी साठी हि दिवाळी नाही बनविली प्रयेक वर्षी भिम योद्धा संस्थेचा मार्फत , त्यांनी गोरगरीब मुलां साठी फटाके आणून फराळ, किराणा वाटून त्यांची मदत करून त्यांचा सोबत दिवाळी साजरी करतात . त्यांना या वर्षीपण खूप काही गरीब जनते साठी करायचे होते पण निवडणूक असल्यामुळे या दिवाळी ला राजकीय रंग विरोधक देऊ शकतात, व आचारसहितेचा मान, निवडणूक आयोगाचा मान ठेऊन त्यांनी आपली परंपरा सुरुच ठेवली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!