Join WhatsApp group

Ads

अखेर राष्ट्रवादी श. प. गटाचे तिकीट सम्राट डोंगरदिवे यांना मिळाले.

By Sarkarmzanews

October 24, 2024 3:45 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २४ ऑक्टोबर २४- खूप दिवसांनपासुन असलेली चुरस आज मूर्तिजापूर मतदारसंघाची संपली असून राष्ट्रवादी श. प. गटाचे उमेदवारी अखेर सम्राट डोंगरदिवे यांना अधिकृतरीत्या जाहीर केली आहे.

आता मुर्तिजापूर मतदारसंघात महाविकास आघाडी कडून सम्राट डोंगरदिवे निवडणूक लढणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!