Join WhatsApp group

Ads

सम्राट डोंगरदिवे यांच्यावर बौद्ध समाजातील काही महिलांचा रोष

By Sarkarmzanews

October 9, 2024 1:54 pm

Ads

न्युज डेस्क – विधानसभा निवडणुकीचा पार्श्भूमीवर सम्राट डोंगरदिवे यांचा राजकीय वक्तव्या मुळे बौद्ध समाजाची तीव्र नाराजी दिसून येत आहे.

सम्राट डोंगर दिवे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाचे नेते असून सध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची जय्यत तयारी सुरू आहे.

पण या धामधुमीत बोलताना मी बौद्ध समाजासाठी आजपर्यंत खूप काही केले आहे आणि बौद्ध समाज या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभा आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते वक्तव्य करत असताना त्यांची जीभ घसरली की खरंच त्यांनी समजा साठी खरंच काही केले ?

अशा बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ मुर्तीजापुरतील बौद्ध समाजातील महिलावर्गाने राजगृहनगर येथे सभा घेऊन निषेध व्यक्त केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!