Join WhatsApp group

Ads

अखेर सालतवाडा गोरेगाव गाव रस्ता मंजूर झाला जिल्हा परीषद सभापती सौ.मया संजय नाईक यांचा प्रयत्नांना यश

By Sarkarmzanews

October 6, 2024 1:50 pm

Ads

मूर्तिजापूर ग्रामीण -मुर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या सालातवाडा रस्त्याचे प्रश्न गंभीर असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत होता.अखेर जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती सौं माय ताई संजय नाईक यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सन 2024-25 अर्थसंकल्पीय मार्फत मोजे सलत वाडा ते गोरेगाव फाटा पर्यंत रस्ता मंजूर तीन किलोमीटरचा रस्ता अंदाजे तीस लाख रुपयाचे निधी खेचुन आणले त्यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!