Join WhatsApp group

Ads

रवी राठी यांना भा.ज.प. ची उमेदवारी ?

By Sarkarmzanews

October 25, 2024 6:48 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २५ ऑक्टो २४ – राजकारणात काही पण अशक्य नाही याला काही दुमत नाही, अशीच परिस्थिति आज मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदार संघाची झाली असून मागील १५ वर्षे उमेदवार असलेले विद्यमान आमदार हरीश पिंपळेची झाली असून रवी राठी यांनी आज जाहीर प्रवेश भा.ज.प. पक्षात घेतला असून त्यांना ९९.९९ % उमेदवारी घोषित झाल्याचे सूत्रान कडून समजते, मुर्तीजापुर शहरात सध्या मागील एक तासा पासून न थांबता आतिषबाजी सुरु आहे. आता काही नवीन राजकिय भुकंप चे झटके मुर्तीजापुर शहरात जाणवत आहे, खरच रवी राठी यांना भा.ज.प. ची उमेदवारी मिळाली आहे का अस प्रश्न सगळ्यांना पडले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!