Join WhatsApp group

Ads

राष्ट्रवादी ते प्रहार पर्यंत

By Sarkarmzanews

November 3, 2024 1:23 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ३ नोव्हेंबर २४ – मुर्तीजापुर बर्शिटाकळी मतदार संघ ३२ मध्ये सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे रवी राठी दोन हजारचे फटाके फोडून इस्राइल पेक्षा जास्त धमाका करणारा उमेदवार सध्या खूप चर्चेत आहे.

सरकार माझाचा प्रेक्षकांनसाठी राष्ट्रवादी ते प्रहार पर्यंतचा सफर

निवडणुकीत कुठे जर सामान्य राजकीय चर्चेत कोणाच्या तोंडातून रवी राठी संपूर्ण मतदार संघात नाव जर निघाला तर विचारू नका.

मागील निवडणुकीचा अगोदर जनते समोर आलेला चहेरा, निवडणूक राष्ट्रवादी पक्षा कडून लढून ४२ हजार मत मिळवणारा, निवडणूक संपली तरी पक्षाचे काम रात दिवस करणारा, परत निवडणूक आली तर अनेक समाजसेवा, आंदोलन करणारा, ग्रामीण विभागात पर्यंत जनतेसोबत दांडगे संबंध ठेवणारा, मराठी भाषेची पकड चांगली नसली तरी आत्मविश्वासाने मराठी बोलणारा म्हणजे रवी राठी.

राजकारण माणसाला हुशार बनून देतो त्याला चाणक्य बुद्धी आपोआप या क्षेत्रात राहून येऊन जातेच.

आता पोरगी एक लग्न करण्यासाठी हौशी हजार असेच काही झाले राष्ट्रवादी श.प.गटात, तिथे भाऊचे काही जमले नाही मग झाली भाऊची तब्बेत खराब भाऊ गेले डॉक्टर जवळ डॉक्टर ने विचारले काय झाले भाऊने संपूर्ण दुखणे सांगितले पण विषय जरा गंभीर असल्यामुळे वरिष्ठांचा सल्ला घेऊन अकोला येथे फोने गेले पण वरिष्ठ डॉक्टर पण त्याच बिमारीने ग्रस्त त्याने पाठविले नागपूर ला नागपूरला गेल्यावर बिमारीचे इलाज मुंबई मध्ये आता वेळ कमी नागपूर वरून फोन गेले मुंबईला, मग अखेर सगळ्यात वरिष्ठ डॉक्टर नी पक्ष प्रवेश करण्याचा सल्ला दिला आणि बिमारी दूर केली.

पुढचा सफर भाग २ मध्ये…………………..

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!