Join WhatsApp group

Ads

उदय नव्या पर्वाचा – रवी राठी यांना भा.ज.प.ची उमेदवारी जाहीर होणार का?

By Sarkarmzanews

October 25, 2024 4:41 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २५ ऑक्टो. २४ – रवी राठी यांनी आज भा.ज.प. मुख्य कार्यालय नागपूर येथे जाऊन जाहीरपणे चंद्रशेखर बावनकुळेच्या हस्ते पक्ष प्रवेश घेतला जनतेस अशी चर्चा आहे कि भा.ज.प. त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, मतदार संघात रवी राठी यांना भा.ज.प. उमेदवारी जाहीर करून काही नवीन खेळी करणार का ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!