Join WhatsApp group

Ads

पक्षप्रवेश..बल्लारपूर मनसे शहरअध्यक्ष उमेश कुंडले यांचा सह शेकडो कार्यकर्ते शिवसेना मध्ये पक्ष प्रवेश.

By Sarkarmzanews

December 30, 2024 3:54 pm

Ads

चंद्रपूर : नरेश वासनिक :दिनांक १० रोजी डिसेंबर शिवसेना पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ प्रमुख किरण पांडव चंद्रपूर संपर्क प्रमुख किशोर राय चंद्रपूर जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांचा मार्गदर्शना खाली बल्लारपूर रेस्ट हाऊस येथे कमलेश शुकला उपजिल्हाप्रमुख यांचा नेतृत्वाखाली मनसे शहरअध्यक्ष उमेश कुंडले उबाठा शहरउपाध्यक्ष रामचंद्र बेनी भारत राष्ट्र समिती तालुका अध्यक्ष प्रभुदास तांड्रा.

तसेच अनेक महिला पुरुष युवा कार्यकर्ते घेऊन पक्ष प्रवेश करण्यात आला उपस्थित शिवसेना पदाधिकारीतालुका प्रमुख जमील शेखबल्लारपूर विधानसभा प्रमुख चांदेकर वैद्यकीय कक्ष चंद्रपूर प्रमुख अविनाश उके तालुका प्रमुख पोंभुर्णा पंकज वटेट्टीवार उपतालुका प्रमुख बालाजी सातपुते सुरेंद्र प्रसाद सुदेश पांडे व तसेच अनेक कार्यकर्ते प्रशांत बानकर विकास शेंडे मोहन राजभर राजेश कोणपतीवार योगराज चौधारी सचिन येणूरकर खूप मोट्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!