Join WhatsApp group

Ads

राष्ट्रवादी श.प. गटाचे एक पॅराशूट उमेदवार मैदानातून गायब ?

By Sarkarmzanews

October 14, 2024 12:29 pm

Ads

प्रेमराज शर्मा मुर्तिजापूर – १४ ऑक्टोंबर २४- विधानसभा निवडणुकी मध्ये स्वःतला प्रबळ दावेदार घोषित करून. मोठमोठे कार्यक्रम घेऊन आपली ख्याती मतदारसंघ मध्ये दाखवणारे एक पॅराशूट उमदेवार सध्या मतदार संघातून गायब असल्याचे समजते.

मुर्तिजापूर शहर व बार्शीटाकळी शहर मध्ये दोन चार कार्यक्रम घेऊन शेतकरी विषयक प्रश्ननांन वर फोकलट बाजी करत मतदासंघात ऑटो फिरवले व स्वतःला शेतकरी नेता घोषित करण्याचा प्रयत्न केला असून तो प्रयत्न पण फसल्याचा दिसत आहे.

जिल्हास्तरीय काही नेत्यांना सोबत घेऊन स्वतःचे अस्तित्व तयार केले तसेच कार्यकर्त्यांशी जवळीक साधली.

नंतर उमेदवार साहेब सुशिक्षित आहे पैशापाण्यावाले आहे असे कार्यकर्त्यांना वाटू लागले नंतर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट जनते सोबत करून दिली, विविध सण असल्यामुळे वर्गणी देण्याचा पण ताण वाढू लागला कालांतराने कार्यकर्त्याचा आशा पण उंचावू लागल्या. दुसरे उमेदवारांचे बजट अधिक असल्यामूळे आपली तर गोची होणार नाही ना?

अश्या कारणांन मुळे कदाचित पॅराशूट उमेदवार आपला पॅराशूट उघडून उडाले तर नाही ना?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!