Join WhatsApp group

Ads

उमेदवारीचा दावा करण्यासाठी पेड न्यूजचे आधार

By Sarkarmzanews

October 17, 2024 11:07 am

Ads

न्युज डेस्क – १७ ऑक्टो २४- आचासंहिता लागु होऊन दुसरा दिवस लागला, आता न कोणते कार्यक्रम घेण्यास परवानगी नाही ना जनते मध्ये फिरून स्वतः प्रचार करू शकतात आणि पक्षाची उमेदवारी मात्र गुलदस्त्यात.

गोची अशी झाली की विचारू नका रेस मध्ये तर टिकून रहायच आहे तर काय करावं ?असा प्रश्न सध्या भावी उमेदवारांना पडला आहे, त्या साठी प्रसार माध्यमांचा काही विशेष प्रतिनिधीला हाताशी घेऊन पेड न्युज लावून आपण चर्चेत राहावं व लोकांनी आपल्याला विसरू नये आमची ख्याती किती हे वरिष्ठ नेते मंडळी ना पण माहीत व्हावी. या साठी सध्या प्रत्येक मतदार संघात असा चित्र दिसायला भेटत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!