Join WhatsApp group

Ads

सन्मान नारी शक्तीचा- भावी आमदार साहेबराव कांबळे

By Sarkarmzanews

October 3, 2024 12:38 pm

Ads

नारीशक्ती हे मातृशक्ती असून आजपर्यंत जिजाऊ माते पासून झाशी की राणी असे खूप काही नारी शक्तीचे प्रमाण इतिहासात दर्ज आहे.

तसेच धार्मिक ग्रंथात पण नारी शक्तीचे प्रमाण आपल्याला बघायला मिळतात.
सध्या आजपासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे
.

महिलांच्या कौशल्याचा आणि कर्तुत्वाचा सन्मान करणारा खेळ नारी शक्तीचा सन्मान म्हणून खेळ पैठणीचा व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या विधानसभेतल्या काही क्षेत्रांमध्ये केले आहे.

महागाव येथे दिनांक 5 ऑक्टोबर 2024 दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजे पर्यंत कैलासवासी सटारावजी नाईक सभागृह, महागाव

7 ऑक्टोबर दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आर्य वैश्य भवन गांजेगाव रोड ढाकणी

8 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजे पर्यंत आर्य वैश्य भवन, हदगाव रोड उमरखेड

9 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजे पर्यंत आप्पा स्वामी मंदिर, मुळावा

येथे आयोजित केले असून सगळ्या महिलांना साहेबराव कांबळे मित्र परिवाराने आमंत्रित केले आहे

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!