Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर शिवसेना UBT पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाकरिता या नावांची चर्चा

By Sarkarmzanews

December 30, 2024 8:29 am

Ads

मुर्तिजापूर – विधानसभा निवडणुकी नन्तर शिवसेना UBT गटाला अनेक नेत्यांनी राम राम ठोकला आहे. सध्या शिवसेना UBT गटात खूप पदे रिकामी असून भविष्यात होणार्या निवडणुकीन साठी त्यांना भरण्याचे काम सुरु आहे. सध्या मुर्तिजापूर शिवसेना UBT पक्षाच्या तालुकाप्रमुख पदाची जागा रिकामी असून त्यासाठी सहा नावांची वरिष्ठ पातळीवर जोरदार चाचपणी सूरू असून लवकरच ०१ नावावर शिक्क्कामोर्तब होईल अशी सूत्रांची माहिती आहे.
१) जगदीश छबीले २) गजानन चौधरी ३) चंद्रकांत तिवारी ४) मनोज गायकवाड ५) सुभाष राऊत ६) रामदास तिडके

आता या पदा साठी कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता राजकिय वर्तुळात सगळ्यांना लागली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!