Join WhatsApp group

Ads

सौ. मयाताई संजय नाईक यांचे सत्कार

By Sarkarmzanews

October 9, 2024 2:47 pm

Ads

न्यूज डेस्क – वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती माननीय सौ मायाताई संजय भाऊ नाईक यांच्यामार्फत सन 2024-25 जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय योजनेअंतर्गत मौजे सालतवाडा ते गोरेगाव रस्त्याचे डांबरीकरण मंजूर करून दिल्याबद्दल माया ताई तसेच संजू भाऊ नाईक यांचे सर्व गावकऱ्यातर्फे सत्कार करण्यात आले. तसेच समस्त वंचित बहुजन आघाडी व युवक आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!