Join WhatsApp group

Ads

अनेक बायकांचा जानू तरी कार्यकर्ते म्हणतात दादालाचं निवडून आणु.

By Sarkarmzanews

October 23, 2024 7:39 pm

Ads

न्यूज डेस्क – ज्याचा कडे पैसा आहे तो पॉवर मागे जातो, ज्याचा कडे पैसा पॉवर दोन्ही आहे तर एवढ्या पैशाचा करायचा काय?

तर माणूस वाम मार्गाने कमविलेला पैसा वाम मार्गा वर खर्च करतो हे शास्वत सत्य आहे. ज्ञानेश्वरी, गीता अशा अनेक ग्रंथांमध्ये ह्याचा उल्लेख येतो.

सध्या परिस्थिती अशीच झालेली आहे दोन नंबरचे काम करून पैसा गोळा करायचे अपेक्षेपेक्षा पैसा जास्त गोळा झाला तर पावर साठी राजकारणात जायचे राजकारणात पावर आणि पैसा भेटल्यावर ते खर्च कुठे व कसे करायचे ? खाऊन खाऊन किती खायचे पिऊन पिऊन किती प्यायचे?

संपत्ती गोळा करून करून किती करायची ? स्थायी संपत्ती गोळा करून सुख नाही दारू पिऊन मांसाहारी पदार्थ खाऊन शरीराला आराम नाही.

मग हा पैसा अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यास बाईचा नाद आता बाईचा नाद करून करून पण किती करायचा यालाही काही लिमिट नाही.

जिल्ह्यातील अशाच एक नेत्याची ही गत झाली आहे, आपण एवढे वर्ष सत्ता भोगले एवढे पाप केले आता हे उघडकीस नाही यावे यासाठी परत निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी बनायचे परत ही शृंखला तशीच चालणार, थांबलो तर मेलो नाही थांबलो तर मेलो.

जर पावर नसली पैसा असला प्रकरण उघडकीस आले तर ती परेशानी वेगळी, त्यासाठी परत एकदा निवडणूक लढायची साहेबांचे किस्से एवढे फेमस झाले की जनते पर्यंत पोहोचले.

आता पक्ष पण साहेबांचे किस्से ऐकून उमेदवारी देण्यासाठी मागेपुढे करत आहे. शहरात सोशल सिबील खराब झाला असून गावातून नकारात्मक रिपोर्ट पक्षाला गेला आहे .

आता कार्यकर्त्यांना दारू पाजून मटण खाऊ घालून आपल्या प्रचारासाठी परत सज्ज केले तर आता परिस्थिती अशी झाली की नेताजी अनेक बायकांचा जानू तरी कार्यकर्ता म्हणतात दादांना यावेळेस पण निवडून आणू.

कोणतीही बातमी अशीच येत नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!