Join WhatsApp group

Ads

पती पत्नी और राजकारण……

By Sarkarmzanews

October 16, 2024 1:15 pm

Ads

न्यूज डेस्क – 16 ऑक्ट.24- प्रकृती ने मनुष्यला बुद्धिजीवी बनविले असून माणूस कदी कदी बुध्दी सोडून मनापासून विचार करत राहतो गीता मध्ये माणसाचा मना बद्दल खुप काही सांगितले आहे, पण मन हा माणसाचा मित्र नसून सर्वात मोठा शत्रू आहे. मन आपल्याला ते करायला लावतो जो वेळ काळ बघून संभव नाही पण कोशिश करणे वालो की हार नाही होती.

असच काहीसं घडत आहे सध्याच्या राजकारणी क्षेत्रात एक पती पत्नीचे जोडपे दर रोज मतदार संघात फिरताना दिसत आहे. ते सार्वजनिक कार्यक्रमाला आपली हजेरी स्वतः हुन लावतात. कदी मॅडम भंडार्यातला जेवण बनवताना दिसतात तर कधी भांडी धुताना. आमची नाळ खाल पासुन वर पर्यंत लोकांशी किती जुळली आहे हे दाखवण्याचे प्रयत्न नेहमी असते.

मुंबई पुणे नागपूर कुठे पण पक्षाचा कोणता पण कार्यक्रम असो मॅडम बडे नेताचा बाजूला उभे राहतात व त्यांचे पतिदेव फोटो शूट करतात. त्या मीटिंग मध्ये यांचा काम नसतो तरी सुध्दा फक्त फोटो सेशन करण्या साठी ते जात असतात.

परत आल्यावर ते फोटो सोशल मीडियाचा वर टाकून आपली जाहिरात करतात. तसेच गावात बडे नेत्या सोबत सण त्योहार साजरा करताना मोठे मोठे फलक लावतात.

प्रसिध्दी साठी हे जोडपे आपण काय करत आहो यांचं यांना भान राहत नाही पण असो.

सध्या ते स्वतःला एका विशिष्ट पक्षाचे भावी उमेदवार समजत आहे. आपला जनसंपर्क वाढावा कदाचित तिकीट आपल्याला भेटावे यांचा हे पण उद्देश्य असू शकतो ठीक आहे प्रयत्नार्थी परमेश्वर!

खूप किस्से आहे पण विषय एवढाच सोसेल तेवढं बोलावं.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!