Join WhatsApp group

Ads

-

मुर्तीजापूर शहरात जुनी वस्ती परिसराचा एका भागा मधून रोज गोमासाची होम डिलिव्हरी; कत्तल खाणे छुप्या पद्धतीने सुरूच

By Sarkarmzanews

June 27, 2025 9:46 pm

Ads

शहर झोपलेलं असत …
गल्ल्या शांत असतात …
पण मुर्तीजापुरचा एका गल्लीत रोज होते अनेक निर्दोष मुक्या गोवंशानवर अत्याचार, हे बेंधुंद कत्तल खाणे कधी बंद होणार?

मुर्तीजापूर, २७ जून २५ :
शहरातील जुनी वस्ती परिसरात रोज सकाळी आणि संध्याकाळी गोमासाची होम डिलिव्हरी खुलेआम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. कायद्याने बंद असलेले गोमांस विक्रीचे व्यवहार नागरिकांच्या निदर्शनास येत असून, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.

या परिसरात काही घरांमधून थेट ग्राहकांच्या घरी गोमांस पोहोचवले जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, हे व्यवहार संपूर्णपणे बेकायदेशीर असून देखील खुलेआम सुरू आहेत. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच, जुनी वस्ती परिसरात कत्तल खाणे देखील सुरू असून, त्यातून होणाऱ्या गोवंशाची कत्तल कदी बंद होईल असा प्रश्न शहरातील नागरिक आहेत.

पोलीस प्रशासन या विषय पासून का गप्प आहे ? मोठी कारवाया लाखो रुपयांचा माल जप्त फक्त कायदा एवड्या पुरता आहे का ?

गोमासाची तस्करी प्रशासनाला दिसते शहरातील कत्तलखाणे का नाही ? असे प्रश्न नागरिकांना पडले आहे.

नागरिकांची मागणी:
नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून, या बेकायदेशीर प्रकारांना आळा घालावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.

मुर्तीजापुर शहर पोलीस नागरिकांचा या मागणी ला प्रतिसाद देऊन शहरातील कत्तल खाणे बंद करणार का ?

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!