Join WhatsApp group

Ads

रवी राठी भाजप मध्ये आल्याने दुसऱ्या पक्षातले ज्येष्ठ नेते मंडळी इन्कमिंग साठी सज्ज.

By Sarkarmzanews

October 27, 2024 11:18 am

Ads

प्रेमराज शर्मा – २७ ऑक्ट. २४- रवि राठीने भाजप पक्षात प्रवेश घेऊन मतदार संघाचे राजकीय गणित बदलले.

रवी राठी भाजपध्ये आल्या नंतर त्यांचा जुन्या पक्षातले जेष्ठ नेते मंडळी व कार्यकर्ते आता भाजपचा वाटेवर येण्याचे चिन्ह दिसत आहे.

अनेक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते व कार्यकर्ते रवी राठी यांच्या मागे भाजप पक्ष मध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहे. पण सध्या ते शहरात नसल्याने या प्रक्रियेला अल्पविराम आहे.

जसे रवी राठी शहरात प्रवेश घेणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व काँग्रेस आय चे काही नेते हजारोच्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश घेण्याच्या तयारीत दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!