Join WhatsApp group

Ads

अखेर तिढा सुटला भाजपची उमेदवारी जाहीर हरीश पिंपळे यांनाच

By Sarkarmzanews

October 28, 2024 3:27 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २८ ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर शहरात रवी राठी यांनी भाजप मध्ये सरळ प्रवेश घेऊन राजकीय आखाड्यात खडबड करून दिली होती, मी पण शरद पवार तालमीतला खेळाडू आहे असे राष्ट्रवादी पक्षालाच दाखवून दिले,आणि आपला डाव आजमवण्यासाठी भाजप मध्ये आले. पण हरीश पिंपळे लकडगंज मधल्या हनुमान आखाड्याचे खरे खेळाडू असून त्यांनी हा राजकीय डाव उलटा पाळून रवी राठी यांना धोबी पछाड दिले व उमेदवारीचा खेळ जिंकला.

भाजप पक्षाने आज जाहीररित्या पत्रकार परिषद घेऊन आज अखेर हरीश पिंपळे यांना भाजपची उमेदवारी परत जाहीर केल्या नंतर मतदार संघात उत्साहाचे वातावरण आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!