Join WhatsApp group

Ads

एका उमेदवाराने कबुल केले दोन कोटी – विशिष्ट धार्मिक स्थळासाठी

By Sarkarmzanews

November 16, 2024 1:19 pm

Ads

प्रेमराज शर्मा – मुर्तिजापूर विधानसभा 32 मध्ये निवडणुकीला आता आर्थिक रंग आला असून आता जातीपातीचा राजकारण येथे चालताना दिसत आहे. ज्या समाजाचे येथे अधिक मतदान आहे अश्या समाजाचा स्वभिमानला विकत घेण्याचे काम सध्या उमेदवार करताना दिसत आहे.

जुनी वस्ती परिसरात एक कॉर्नर सभा झाली असून उमेदवाराला विशिष्ठ धार्मिक स्थळा वर नेण्यात आले व समाजाचा स्वाभिमान गहाण ठेवून सामाजिक ठेकेदारांनी धार्मिक स्थळाचा बांधकामासाठी उमेदवाराला दोन कोटी रुपयाची मागणी केल्याचे समजते. तसेच उमेदवार हुशार असल्यामुळे त्यांनी अट टाकली तुमच्या समाजचे मत जर माझा बाजूने झाले आणि मी निवडून आलो तर पहिले तुम्हाला २ कोटी रुपये धार्मिक स्थळाचा बांधकामासाठी देईल आणि नंतर माझी विजयाची मिरवणूक काढेल अशी चर्चा एक विशिष्ठ समजाचा लोकांकडून चर्चा होताना दिसत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!