Join WhatsApp group

Ads

-

‘एक पेड माँ के नाम’ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे उपक्रम

By Sarkarmzanews

June 6, 2025 1:01 pm

Ads

६ जून २४ : मुर्तिजापूर : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, मुर्तिजापूरच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानांतर्गत जुनी वस्ती विभागातील देवरण रोड वरील हिंदू स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणा प्रती आपली कटिबद्धता दर्शवली.

आज लावलेले हे झाड केवळ हिरवळीचे प्रतीक नाही, तर ते आईच्या ममतेने प्रेरित आहे, जिने मला जीवन दिले, सांभाळले आणि प्रगतीची प्रेरणा दिली. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीने प्रेरित हे अभियान केवळ पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नाही, तर आईबद्दलच्या श्रद्धेला निसर्गाशी जोडते.

यावेळी भा.ज.पा.तालुकाध्यक्ष श्री.नंदकिशोर राऊत, भा.ज.पा.शहराध्यक्ष श्री.हर्षल रामेश्वर साबळे, श्री.कमलाकर गावंडे, श्री.कोमल तायडे, श्री.बाबुराव देशमुख, श्री.संतोष शिरभाते, श्री.विजय डोईफोडे, श्री.अविनाश उर्फ छोटूभाऊ यावले, श्री.प्रमोद टाले, श्री.राहुल गुल्हाने, श्री.सुनिल डाहेलकर, श्री.सुखदेव आखरे, श्री.संजय जयस्वाल, श्री.अमोल पिंपळे, श्री.लखन मिलांदे, श्री.अभिजित डहाळे, श्री.रोहित श्रीवास, श्री.प्रतीक शिवरकर, श्री.दिपक हुंदानी, श्री.आनंद गुप्ता, श्री.प्रथम मोहोड व मोठया संख्येने भा.ज.पा.पदधिकारी-कार्रकर्ते उपस्थित होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!