Join WhatsApp group

Ads

-

शालेय विद्यार्थ्यांना राजेंद्र दादा पातोडे यांच्या वाढदिवसानिमित्त (जनरल नॉलेज ) चालू घडामोडी पुस्तकाचे वितरण

By Sarkarmzanews

February 4, 2025 11:18 am

Ads

दिनांक ४: मूर्तिजापूर: दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी ते प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना ( जनरल नॉलेज) चालू घडामोडी पुस्तकाचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दादा दामोदर एडवोकेट सुबोध डोंगरे यांच्या नेतृत्वात.

सदर कार्यक्रम वंचित बहुजन युवा आघाडी चे तालुका महासचिव रंजीत दादा शिरसाट,तालुका संघटक इंजि. नाना गावंडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख महेंद्र भाऊ तायडे तसेच वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तीजापुर तालुका यांच्यावतीने मुर्तीजापुर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालय येथे विद्यार्थ्यांना चालू घडामोडी (जनरल नॉलेज)पुस्तकाचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष प्रा. अर्चनाताई संजय तायडे, प्रमुख पाहुणे म्हणून संजय भाऊ नाईक, नकुल भाऊ काटे तसेच सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!