Join WhatsApp group

Ads

---

देशमुख कुटुंबियांनी घेतली ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट

By Sarkarmzanews

January 21, 2025 12:46 pm

Ads

दिनांक २१:अकोला: मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी यशवंत भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. देशमुख कुटुंबीयांनी संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी माहिती दिली. तसेच या खटल्यात न्याय कसा मिळेल, या अनुषंगाने चर्चा झाली.भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. अॅड. आंबेडकर यांना आम्ही घटनाक्रम सांगितला असून, न्याय कसा मिळेल, याबाबतही चर्चा झाली.

त्यांनीही माहिती जाणून घेतली. आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून, यातून कसे सावरण्यासाठी त्यांनी आस्थेने चौकशी केली. घटना घडल्यानंतरही अॅड. आंबेडकर यांनी फोनवरून सांत्वन केले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी फोनरून संवाद साधला होता. आज झालेली भेट ही कौटुंबीक सारखी होती. आरोपींना शिक्षा कशी होईल, याच – अनुषंगाने सर्वाधिक वेळ चर्चा झाली, – असेही धनंजय देशमुख म्हणाले. यावेळी वैभवी, भाऊ व देशमुख कुटुंबातील अन्य सदस्यही होते.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!