Join WhatsApp group

Ads

निवडणुकीचे निर्णय येण्या अगोदरच मिष्ठाण वाटायला सुरुवात

By Sarkarmzanews

November 7, 2024 8:06 pm

Ads

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर मतदार संघात आता प्रचारला हळूहळू खूप वेग येत आहे,आता सगळ्या उमेदवारांनी आपापले प्रचार आपापल्या पद्धतीने सुरू केले आहे. कोणी भोंगे लावून गाड्या फिरवत आहे तर कोणी आपले व आपल्या पक्षाचे फलक लावून, पण काही प्रचार हे याच्या पलीकडे सुद्धा असतात राजकारणात जे अष्टविनायक असतात पहिले त्यांचे पूजा करणे गरजेचे असते कारण की आपल्या संस्कृतीमध्ये गणरायाला पहिले मान दिले आहे.

प्रचार समितीची मधली उमेदवाराच्या जवळची टीम जिल्हा परिषद पदाधिकारी,पंचायत समिती पदाधिकारी, व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांना पहिला मान देत आहे.

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना 50 हजार रुपये किलोचे मिष्ठाण तर पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना 25000 रुपये किलोचे मिष्ठाण तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना 10000 रुपये किलोचे मिष्ठाण एका विशिष्ट पक्षा कडून वितरित होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रान करून मिळाली आहे.

आता हे या पक्षाकडून वाटप करण्यात आलेले मिष्ठाण येणाऱ्या निवडणुकीत केवढा गोडवा आणणार आता हे बघणे रोचक ठरणार आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!