Join WhatsApp group

Ads

वंचित बहुजन आघाडीत काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश

By Sarkarmzanews

November 1, 2024 10:16 am

Ads

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. या समारंभात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ता.अध्यक्ष सुनील सरदार, ता.उपाध्यक्ष भय्यासाहेब तायडे,ता.उपाध्यक्ष सुनील जाधव, ता.उपाध्यक्ष अभय कांबे,ता. उपाध्यक्ष अरविंद निधानराव जामनिक, ता.उपाध्यक्ष शुभम सुधाकर साऊतकर, ता.मि.प्रमुख अजय सुखदेवे,लाखपुरी सर्कल अध्यक्ष अनिल सिरसाट, लाखपुरी सर्कल उपाध्यक्ष दिलीप खांडेकर ,शहर उपाध्यक्ष प्रशांत सोळंके, ज्ञानेश्वर नागे ,उमेश गोरले,आकाश सरदार ,युवराज पाटील , राहुल थोरात व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रवेश घेतलेले प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते :दीपक खंडारे,राजरतन अनिल इंगळे, अमोल अरुण इंगळे, नंदू शामराव वानखडे, लखन खडसे, संदेश गायकवाड, अक्षय लवाडे विक्की गवई,जयकुमार खंडारे,निशांत इंगळे, नितेश वानखडे,कुलदीप इंगळे, निक्की इंगळे,आर्यन इंगळे, सागर राजु इंगळे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!