Join WhatsApp group

Ads

सिव्हील लाईन पोलिसांनी २४ तासाचा आत केले चोरांना जेरबंद

By Sarkarmzanews

May 30, 2025 8:39 pm

Ads

दिनांक ३० : अकोला पो. स्टे सिव्हील लाईन अकोला येथे दिनांक ०८/०५/२०२५ रोजी फिर्यादी प्रविण बालाजी वडजे यांनी तकार दिली की त्यांचे मालाबार ज्वेलर्स येथुन एक अज्ञात महीलेने दोन सोन्याचे वेन वजन २४ ग्राम किंमत २,४८,६२२ रूपयाचे चोरून नेले आहे. अशा रिपोर्ट वरून पोरटे सिव्हील लाईन अप क १६५/२५ कलम ३०५ भारतीय व्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक बाबी व गुप्त बातमीदारांकडुन मीळालेल्या माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिष कुळकर्णी साहेब तसेच
पोस्टे सिव्हील लाईन अकोला हददीतुन मालाबार गोल्ड अॅन्ड डायमंड शॉप मधुन २ सोन्याचे चैन कीम्मत २,४८,६२२ रूपयाचे अज्ञात चोराने चोरून नेले वरून सदर प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचेकडुन उलगडा करून चोरी करणारी महीला आरोपी २४ तासावे आत जेरबंद करण्यात आले.

पोस्टे सिव्हील लाईन अकोला येथे दिनांक ०८/०५/२०२५ रोजी फिर्यादी प्रविण बालाजी वहने यांनी तक्रार दिली की त्यांचे मालाबार ज्वेलर्स येथुन एक अज्ञात महीलेने दोन सोन्याचे वैभ वजन २४ रॉम फीम्मत २,४८,६२२ रूपयाचे चोरून नेले आहे अशा रिपोर्ट वरून पोरटे सिव्हील लाईन अप क १६५/२५ कलम ३०५ भारतीय व्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक बाबी व गुप्त बातमीदारांकतुन मीळालेल्या माहीती वरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतिष कुळकर्णी साहेब तसेच पोलीरा निरिक्षक जयवंत सातव यांचे मार्गदर्शनात सदर गुन्हयाचा तपास पोउपनि विनोद धर्माळे, पोकों प्रदिप पवार व नं ६२९ पोरटे सिव्हील लाईन अकोला यांनी संयुक्तरित्या तपास सुरू करून सदर गुन्हयातील महीला आरोपी निष्पन्न करून तिला तात्काळ अटक करण्यात आली. व तीचे कडुन गुन्हयात चोरी केलेल्या दोन सोन्याच्या वैन कीग्गत २,४८,६२२ रु चा माल हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्हयात वापरलेली ज्युपीटर गाही कीम्मत ५०,००० रु असा एकुन २,९८,६२२ रु चा माल जप्त करून तपासात घेतला,

सदर गुन्हयातील चोरी गेलेला मुददेमाल हा मा. न्यायालयाचे आदेशाने यातील फिर्यादी व मॅनेजर आकाश सुरेद्र वाडुरवाध यांनी सदर गुन्हयात मा. न्यायालयाकडुन आदेश प्राप्त झाल्याने गुन्हयातील जप्त मुददेमाल हा मा. पोलीस अधिक्षक अधिक्षक श्री. अर्चित चांडक साहेब अकोला यांचे हरते मालाबार गोल्ड अॅन्ड डायमंड शॉप यांना परत करण्यात आले.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!