Join WhatsApp group

अकोल्यात खाद्यतेल विक्रेत्यांवर FDAचा मोठा दणका; ११.८२ लाखांचा तेलसाठा जप्त

By Sarkarmzanews

August 29, 2026

MIDC परिसरातील दोन Repacker पेढ्यांवर कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने परवाने तात्काळ निलंबित अकोला | प्रतिनिधीअन्न सुरक्षा आणि मानके नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून अन्न व औषध...

-

औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द;औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा घेणार फेरपरीक्षा घेणार

By Sarkarmzanews

August 26, 2026

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने...

---

सामान्य जनतेचा विश्वास जिंकत जिंकत… ‘सरकार माझा न्यूज’ने गाठला १ लाख सक्रिय वाचकांचा मैलाचा दगड

By Sarkar Maza

August 3, 2026

१ लाख सक्रिय वाचकांचा विश्वास… हा केवळ आकडा नाही, तर जनतेने दिलेला सन्मान आहे! आज सरकार माझा न्यूजसाठी अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक क्षण आहे. आपल्या...

----

मुर्तिजापूर बंदचा स्फोटक पर्दाफाश? गटबाजी? तोडफोड? आणि व्यापाऱ्यांच्या नुकसानीमागचे धक्कादायक चित्र

By Sarkar Maza

July 24, 2026

मुर्तिजापूर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनावर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला व्यापारी, लहान व्यावसायिक आणि विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने...

--

कृषिमंत्र्यांच्या आढावा बैठकीत अकोल्याचा मुद्दा गाजला; आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली

By Sarkar Maza

July 16, 2026

मुंबई / अकोला : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या ऑनलाइन आढावा बैठकीत मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी बोगस व...

--

बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा; शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – विधिमंडळात आमदार हरीशभाऊ पिंपळे यांची जोरदार मागणी

By Sarkar Maza

July 7, 2026

मुंबई : राज्यात उशिरा झालेल्या पावसामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचा गंभीर मुद्दा आमदार हरीशभाऊ पिंपळे...

-

अवैध सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांची मुक्तता करा; राज्यव्यापी हेल्पलाईनची आमदार हरीश पिंपळेंची विधानसभेत मागणी

By Sarkar Maza

June 30, 2026

अमरावती व अकोला जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी अवैध सावकारांच्या विळख्यात अडकत असून त्यांची या जाचातून मुक्तता करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी...

--

निसर्गाच्या तडाख्याने दहिकर कुटुंब उघड्यावर; अश्रूंनाही बांध फुटला, मदतीसाठी समाजासह शासनानेही पुढे येण्याची गरज

By Sarkar Maza

June 29, 2026

न्यूज डेस्क– दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने कुरुम येथील दहिकर कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. सततच्या पावसामुळे या गरीब कुटुंबाचे मातीचे घर पूर्णपणे कोसळले...

---

आयुक्त तुकाराम मुंढे- पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कठोर भूमिकेनंतरही जिल्ह्यात गुटखा-मटका राज कायम?

By Sarkar Maza

June 26, 2026

महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. राज्य शासनाने गुटखा, पानमसाला आणि तत्सम घातक पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालून जनतेच्या आरोग्याचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला....

---

‘मुद्रांक शुल्कात सवलतीचा सौदा महागला’; अकोल्यात जिल्हा निबंधक एसीबीच्या जाळ्यात

By Sarkar Maza

June 26, 2026

अकोला : अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात २५जून रोजी भ्रष्टाचाराला मोठा धक्का देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुद्रांक जिल्हा निबंधक किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच...

error: Content is protected !!