Join WhatsApp group

मृत जनावरांच्या हाडांची विनापरवाना वाहतूक – दोघांवर गुन्हा मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याची कारवाई

By Sarkarmzanews

August 11, 2025

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) – रसुलपूर फाटा येथे पोलिसांनी कारवाई करून विनापरवाना मृत जनावरांची हाडे, शिंगे व खुर भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली. या प्रकरणात...

-

मुर्तिजापूरात अवैध गोवंश कत्तल करणारे तिघे अटकेत; कुरेशी समाजाची प्रतिमा धोक्यात

By Sarkarmzanews

August 11, 2025

मुर्तिजापूर (प्रतिनिधी) – शहरातील परदेशीपुरा परिसरात स्वतःच्या घरात अवैधपणे गोवंश कत्तल करून विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत ८० किलो गोमांस, धारदार कत्तलीची...

-

ग्रामपंचायत हातगावमध्ये मारहाण व जीवे धमकी प्रकरण — सरपंचावर गुन्हा दाखल, राजकीय षडयंत्राचा आरोप

By Sarkarmzanews

August 9, 2025

मुर्तीजापुर – हातगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून झालेल्या वादातून मारहाण व जीवे धमकी दिल्याचा प्रकार घडला असून, याप्रकरणी सरपंच अक्षय जितेंद्र राउत यांच्याविरुद्ध मुर्तीजापुर शहर पोलिस...

मुर्तीजापूर न्यायालय आवारात वकिलास शिविगाळ व धमकी; दिव्यांग वकिलाचा अपमान, गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

August 8, 2025

मुर्तीजापूर (प्रतिनिधी) – प्रथमवर्ग न्यायालय, मुर्तीजापूर येथे घडलेल्या प्रकाराने कायदे व्यवसायात खळबळ उडाली आहे. ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साधारण १.४५ वाजता, वकिल ॲड. तिलक...

मूर्तिजापूर शहरात किराणा दुकानदाराकडून अवैध देशी दारू विक्री; नागरिक त्रस्त, राजकीय आडसाऱ्यामुळे कोणीच बोलायला धजावत नाही

By Sarkarmzanews

August 3, 2025

मूर्तिजापूर (३ ऑगस्ट २५) : शहरातील एका प्रमुख भागात असलेल्या किराणा दुकानातून चक्क अवैध देशी दारूचा व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या...

--

सट्टा मटका वेबसाईटवर कोण घालणार आळा?📰 विशेष बातमी

By Sarkarmzanews

July 26, 2025

सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक अवैध प्रकारचे व्यवहार खुलेआम सुरू आहेत. त्यात सट्टा मटका हा जुगाराचा खेळ मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमांतून लोकप्रिय झाला आहे. https://sattamatkadpboss.co/ या...

--

“हमारा बजाज, हमारा गुटखा” – मुर्तिजापुरात गुटखा माफियाचा दबदबा?

By Sarkarmzanews

July 25, 2025

मुर्तिजापूर : दि. २५ जुलै –“हमारा बजाज, हमारा गुटखा” अशा शब्दांत सध्या मुर्तिजापुर शहरात बजाज नावाच्या एका व्यक्तीची ओळख गुटखा किंग म्हणून होत असल्याची चर्चा...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक

By Sarkarmzanews

July 25, 2025

अकोला : दि. २५: आरोपीने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला भेटायला गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला होता. घरी आल्यानंतर मुलीच्या आईला संशय आला तेव्हा...

-

महिला न्यायाधीशांशी गैरवर्तन करणाऱ्या वकिलाला न्यायालयीन कोठडी

By Sarkarmzanews

July 25, 2025

अकोला : दि. २५: लोकशाहीतील न्यायव्यवस्था हा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे. वकील हे त्यांच्या अशिलांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात, तर न्यायाधीश हे सत्य...

---

कॅप्टन गोगो : अकोला जिल्ह्यात ‘नशेचा’ नवा चेहरा? किशोरवयीन मुलं बनत आहे ‘वर्जिन पेपर’चे ग्राहक, पोलिस प्रशासन झोपेत?

By Sarkarmzanews

July 24, 2025

अकोला |प्रेमराज शर्मा| दिनांक २४ जुलै २५ तुमचा मुलगा, भाऊ किंवा घरातील कोणी सदस्य अलीकडेच शांत, एकलकोंडा व स्वतःतच गर्क वाटत असेल, तर सावध व्हा....

error: Content is protected !!