Join WhatsApp group

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

By Sarkarmzanews

October 21, 2026

पिंजर : पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असल्याचा आरोप असलेल्या कथित अवैध जुगार अड्ड्यांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी मूर्तिजापूर शहरातील नगरसेवक तसवर खान यांनी...

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

By Sarkarmzanews

October 11, 2026

“नाकाबंदीत एक कोयता सापडला म्हणून कारवाई संपत नाही; त्या एका कोयत्यामागे ६२ कोयते सापडले आहेत. आता प्रश्न एवढाच—अकोला शहरात अजून किती ‘६३’ लपलेले आहेत?” अकोला...

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

By Sarkarmzanews

October 11, 2026

‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत छापा; पेट्रोल-डिझेलसह ७.११ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे ताब्यात अकोला : शहरात पेट्रोल व डिझेलची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांनी ‘ऑपरेशन...

पत्रकार निखिल देशमुख यांना मारण्याचा प्रयत्न?म्हैसांग येथील घटनेने खळबळ

By Sarkarmzanews

October 9, 2026

अभय मानकर यांच्यासह तिघांची नावे चर्चेत म्हैसांग/ बोरगांव मंजू : म्हैसांग येथे सिटी न्यूजचे पत्रकार निखिल देशमुख यांच्यावर हल्ला करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप...

-

शिवणी खून प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह; अल्पवयीनाच्या कथित भूमिकेची चौकशी होणार का?

By Sarkarmzanews

October 6, 2026

FIR, पोलिस प्रेसनोट आणि घटनाक्रमातील विसंगती चर्चेत; संतोष काशीदे यांच्या भूमिकेचीही स्वतंत्र पडताळणी करण्याची मागणी अकोला : शिवणी परिसरातील सैय्यद फैजान सैय्यद रफीक (वय २२)...

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

By Sarkarmzanews

October 1, 2026

मूर्तीजापूर : अमरावतीहून मूर्तीजापूरकडे येत असताना कोहिनूर बारसमोर हायवेवर रस्ता ओलांडणाऱ्या ११ वर्षीय सैय्यद रौनक सैय्यद अल्ताफ मदारी याला मारुती स्विफ्ट कारची धडक बसल्याने त्याचा...

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

By Sarkarmzanews

September 30, 2026

मूर्तिजापूर : शहरातील पटेल प्लाझा कॉम्प्लेक्समधील तांदळे इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात दोन चोरट्यांनी दोन आयफोन आणि रोख रक्कम असा सुमारे...

हायकोर्टाच्या आदेशाला न जुमानता डीजेचा अतिरेक; मुर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई चार Dj जप्त

By Sarkarmzanews

September 26, 2026

चार डीजे पोलिस ठाण्यात जमा; आता जप्तीपुढे गुन्हा दाखल होणार का? कारवाईकडे तालुक्याचे लक्ष मुर्तिजापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशासह जिल्हाधिकारी अकोला यांच्या डीजे व ध्वनिप्रदूषणासंदर्भातील...

पत्नी, मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा

By Sarkarmzanews

September 22, 2026

अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; १४ साक्षीदारांच्या साक्षीनंतर दोष सिद्ध अकोला२२ सप्टेंबर : पत्नी आणि नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी अकोला जिल्हा व सत्र...

--

अकोला शहराची बाजारपेठ झोपडपट्टी दादाने हादरली; व्यापाऱ्यांचे निवेदन, मात्र पोलिसांची कारवाई कुठे?

By Sarkarmzanews

September 22, 2026

अकोला : जुना दाना बाजार परिसरातील व्यापाऱ्यांकडून हफ्तेखोरी केल्याचा आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करत अकोला म्युनिसिपल प्लॉट होल्डर्स लोकल...

error: Content is protected !!