Join WhatsApp group

Ads

बच्चु भाऊ कडू उद्या बर्शिटाकळीत, जाहीर सभा

By Sarkarmzanews

November 11, 2024 1:16 pm

Ads

प्रेमराज शर्मा – विधानसभा निवडणुकीसाठी रवी राठी यांनी कंबर कसली असून प्रहारचे कार्यकर्ते व सहकारी खंबीर पने त्यांचा पाठीशी उभे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे, आता विजयचा मार्गा वर रवी राठी क्षमते अनुसार अतिजास्त वेगाने धावताना दिसत आहे.

बच्चु भाऊ कडू यांना मानणारा वर्ग ३२ मतदार संघात जास्त असून त्यांचा भाषनाणे अक्खा महाराष्ट्र पेटवून उठतो, आता निवडणुकीची राजकीय अग्नीची ठिणगी टाकण्या करिता बच्चु भाऊ कडू यांची जाहीर सभा दिनक १२ नोव्हेंबर २४ रोजी जुने बस स्थानक, पोलीस स्टेशन समोर बर्शिटाकली सायंकाळी ५ वाजता घेण्यात आली आहे. तरी सर्वाना सभेसाठी हजर राहण्याची विनंती रवी राठी यांनी केली आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!