Join WhatsApp group

Ads

एक उमेदवाराचे AB फॉर्म धोक्यात

By Sarkarmzanews

October 30, 2024 7:05 pm

Ads

प्रेमराज शर्मा – ३०/१०/२४- मुर्तीजापुर शहरात काल दिवसभर उमेदवारी नामांकन भरण्याची धामधूम सुरु होती, निवडणूक आयोग व शासनाची सगळी यंत्रणा त्यामध्ये व्यस्त होती.

आज सगळ्या उमेदवारी नामांकन अर्जाची छाननी सुरु झाली व त्यातील त्रुटी तपासण्याचे काम सुरु झाले, या मध्ये एक उमेदवाराच्या AB फॉर्म मध्ये त्रुटी आल्याने दिवसभर त्या उमेदवाराला त्रुटी पूर्ण करण्या साठी नाकेनऊ आले.

त्यामुळे सदरचा अर्ज रद्द बाद ठरविण्यात आला असून दुसरा अपक्ष अर्ज कायम राहील, आता या उमेदवारा समोर फक्त सदर पक्षाचे चिन्ह मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे कारण सदर चिन्ह बहुतेक कोणत्या उमेदवाराने घेतले नसले पाहिजे.

कारण अपक्ष उमेदवाराला सदरचे चिन्ह या पक्षाचे आहे याची कल्पना असेलच, त्यामुळे सदर AB फॉर्म रद्द झाला तरी नियोजित चिन्ह मिळण्यास प्रचार साठी अडचण व संभ्रम निर्माण होणार नसल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!