Join WhatsApp group

Ads

भाजपचे ३९० बुथ प्रमुख आपले राजीनामाने देण्यासाठी नागपूर रवाना

By Sarkarmzanews

October 27, 2024 9:47 am

Ads

प्रेमराज शर्मा – २७ ऑक्ट.२४ – रवी राठी यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतल्या नंतर मतदार संघात खळबळ उडाली आहे. त्यांची उमेदवारी पक्की असल्याचा अफवा चांगल्याच पसरल्या आहे.

पक्षाने दुसऱ्या यादीत हरीश पिंपळे यांचे नाव घोषित न केल्यामुळे पक्षात व मतदार संघात संभ्रम निर्माण झाला आहे. आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी खरंच धोक्यात आली आहे का?

रवी राठी यांना खरच उमेदवारी जाहीर होणार आहे का?

जर रवि राठी यांना उमेदवारी जाहीर झाली तर हजारो कार्यकर्ते पक्षावर दबाव बनवण्यासाठी आपले राजीनामे सोपवण्याची धमकी पक्षाला देत आहे का?

शक्ती प्रदर्शन करण्यासाठी निलेश वानखडे (भाजप शहर सरचिटणीस) यांच्या नेतृत्वात 390 बुथ प्रमुख आपले राजीनामे घेऊन नागपूर साठी रवाना झाले आहे.

या बूथ प्रमुखांच्या राजीनाम्याचा उमेदवारीवर काय परिणाम होईल पक्ष कोणाला उमेदवारी देणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!