Join WhatsApp group

Ads

अखेर उमरखेड महागाव विधानसभेला विकासाचा पर्याय मिळाला – साहेबराव कांबळे

By Sarkarmzanews

September 30, 2024 9:57 am

Ads

प्रतिनिधी उमरखेड – कित्येक वर्षापासून आज पण उमरखेड महागाव मतदार संघ हा विकासाच्या टक्केवारी च्या हिशोबाने खूप मागासलेला आहे. सध्याच्या विद्यमान आमदारावर जनता खूप नाराज दिसून येते.या मतदारसंघात सर्वात मोठा प्रश्न रोजगार तसेच ग्रामीण भागातील रस्ते व ग्रामीण भागातील शिक्षण पद्धती असे अनेक प्रश्न मतदारसंघात आहे. वेळोवेळी पाठपुरावा करून पण जनतेचा पदरात अपयश आले आहे त्याकरिता येणाऱ्या निवडणुकीत जनता नवीन पर्याय शोधण्याच्या संधी आहे जनतेला हवा आहे दूरदर्शी,उच्चशिक्षित, सर्व सर्वसामान्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून साहेबराव कांबळे यांच्याकडे बघत आहे साहेबराव कांबळे हे मुळगाव बेलखेडचे रहिवासी असून त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. साहेबरावांची तळागाळापासून तर मंत्रालयापर्यंत चांगली लोकप्रियता असल्यामुळे लोक त्यांच्या केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन यावेळेस साहेब तुम्हीच आमदार व्हा अशी मागणी उमरखेड महागाव मतदारसंघाचा जनतेने केली आहे वर्षानुवर्षे या मतदारसंघाला उच्चशिक्षित आमदाराची प्रतीक्षा होती पण सध्या ती प्रतीक्षा कमी होताना दिसत आहे आज विकासाचा प्रकाश कोणीतरी या मतदारसंघात आणू शकतो असा विश्वास जनतेने साहेबराव कांबळे यांच्यावर टाकला आहेउच्चशिक्षित आमदार मतदारसंघाला मिळाल्यास शंभर टक्के आपणच या मतदारसंघाची कायापालट करू शकतो व जनतेच्या विश्वासाला तळा न देता विकासाची परिभाषा फक्त साहेबराव कांबळे बदलू शकतात अशी जनतेस चर्चा आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!