Join WhatsApp group

Ads

अकोला शहरात झोपडपट्टी दादाचे हैदोस

By Sarkarmzanews

October 17, 2024 9:11 pm

Ads

न्यूज डेस्क – १७ऑक्टो.२४ – अकोला शहराची जिल्ह्यात गुन्हेगारीचा माहेरघर म्हणून ओळख आहे. या शहरात दिवसाढवळ्या कदी पण अपराध होत असतात. चोरी, खून, आमली पदार्थाची तस्करी अशे अनेक गुन्हे रोज कोणत्या न कोणत्या पोलीस स्टेशनला दाखल होत असतात. सध्या अपराध या शहरात एक युवा पीढी साठी आवडीचा विषय बनला आहे. पोलीस प्रशासन यांना आटोक्या आणण्याचा पुरेपूर प्रयन्त करत असते. पण काही भुरट्या चोरानी उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परीस्थिती आज अकोला पोलिसांवर आणली आहे.

पोलीस प्रशासनाला कायद्याचा चौखटीत राहून कामं करावे लागते याचा गैर फायदा असाच अकोला शहरात झोपडपट्टी दादा उचलत आहे. तो भुरटा चोर ज्याचे स्वतचे दारू, गांजा, भंगार, ट्रक चालकांची लुटमार करणे, ओईल चोरी करणे, प्रोपर्टीचे डीस्पुट मॅटर मध्ये ढवडा ढवड करणे अशे अनेक प्रकारचे धंदे हा भुरटा चोर करत असतो.

आज हा महारती पोलिसांचा विरुद्ध माहिती अधिकार टाकणे, कोणत्या गुन्ह्या मध्ये याला जर अटक झाली तर पोलीस विरुद्ध उलटे गुन्हे दाखल करणे या प्रकारचे अशे अनेक उपट धंदे हा भुरटा चोर करत आहे.

राजकारणा मध्ये पण जाऊन एका विशिष्ठ पक्षात साहेबांनी प्रवेश घेतला होता व पंचायत सिमितीची सुद्धा निवडणूक लढली होती पण साहेबाचे चरित्र पाहून जनतेने नकार दिला,व याची अमानत रक्कम सुद्धा गोल झाली.

अशे अनेक किस्से या भुरट्या चोराचे आहे. सध्या त्याने अकोल्याचा शिवणी परिसरात हैदोस घातला आहे, त्या पासून पोलीस अधीक्षक ते सामान्य नागरिक पर्यंत सगळे याचा मुळे हैराण आहे.

पुढचा भागात याने केलेल्या गुन्ह्याचे सगळे पुरावे व भुरट्या दादाचे नाव आपल्याला सगळ काही पाहण्यास मिळेल.

पार्ट – २ COMMING SOON

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!