Join WhatsApp group

Ads

श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

By Sarkarmzanews

December 7, 2024 9:15 am

Ads

मुंबई : दिनांक ०७ : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रं हाती घेतली. महायुती सरकारनं मोठा निर्णय घेत श्रीकर परदेशी यांची बदली केली आहे. श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. यापूर्वी  12 जुलै 2022 रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्याचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. 

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!