Join WhatsApp group

Ads

-

कागदी चहाचा कपावर बंदी

By Sarkarmzanews

December 12, 2024 12:44 pm

Ads

न्यूज डेस्क : दिनांक १२ : चहाचे कप बनवताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. या कपमध्ये गरम पाणी किंवा चहा टाकल्यास त्यातील प्लास्टिक वितळतो आणि चहा सोबत पोटात जातो.

त्यावरून मानवी शरीरला कर्करोगा सारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी बुलढाणा जिल्हा अधिकारी यांने कागदी कपावर बंदी घालण्याचे आदेश दिले असून ऐतिहासिक निर्णय घेतले आहे.

तरी आपल्या दैनदीन जीवनात आपणही कागदी कपात चहा पिणे टाळावे, जेणे करून शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!