Join WhatsApp group

Ads

दाळंबी येथे रॉयल ढाब्या वर अवैध्यरित्या पेट्रोल डिजेल ची खरेदी विक्री

By Sarkarmzanews

December 24, 2024 10:22 am

Ads

बोरगाव : दिनांक २१ : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत दाळंबी गावा जवळ राष्ट्रीय महामार्गावरील रॉयल ढाब्या वर अवैध्यरित्या पेट्रोल व डिजेलची खरेदी व विक्री सुरु आहे. पेट्रोल पंपाना ज्या गाड्या मार्फत डिजेल पेट्रोल पुरविला जातो त्या गाड्यांचा सोबत या ढाब्यावाल्याची चांगली जमत असून ते चालक या ढाब्या वर गाड्या थांबवितात व रात्रीचा अंधाराचा फायदा घेत रॉयल धाब्याचे मालक यांचा कडून यांचा गाड्यातील डिजेल पेट्रोल खाली करून घेतो. मुर्तीजापुर,बोरगाव मंजू, व ग्रामीण विभागात या डिजेल पेट्रोलची विक्री करतो. वर्षानुवर्षे हा अवैध्य व्यवसाय या ढाब्या वर सुरु असून बोरगाव पोलीस स्टेशन या वर लक्ष घालत नसून या धाब्याचा मालका कडे काना डोळा करत आहे.

बोरगाव पोलीस स्टेशनच्या संगनमताने या अवैध्य व्यवसायाला वाव मिळत असल्याची चर्चा सध्या नागरिकांन मध्ये जोरात सुरु आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!