Join WhatsApp group

,,,

---

विधानसभा लाईव्ह, नगरपरिषद का नाही? पारदर्शकता लपविली जाते का?

By Sarkarmzanews

January 22, 2026

✒️संपादकीय लेख ✒️ प्रेमराज शर्मा नगरपरिषद ही लोकशाही व्यवस्थेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता,...

-

“पतंगासाठी धावणारी पावलं, मृत्यूकडे पोहोचली”– “प्रशासन जागं झालं नाही तर आणखी कित्येक बालपण हरवणार अश्या कित्येक विहिरीत!”

By Sarkarmzanews

January 21, 2026

मुर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरातील परदेशीपुरा येथे घडलेली हृदयद्रावक घटना केवळ दुर्दैवी अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. पतंग पकडण्याच्या नादात उघड्या विहिरीत पडून सुमारे...

-

प्रसिद्धीला प्राधान्य, समाजाला दुय्यम — नगरसेवकपदाचा घसरता स्तर

By Sarkarmzanews

January 19, 2026

“इथे कचरा उचलला”, “नळ एवढ्या वाजता येणार”, “दिवा दुरुस्त झाला”—अशा सूचना आज काही नगरसेवक अभिमानाने सोशल मीडियावर टाकताना दिसतात. पण एक साधा प्रश्न आहे :...

पतंग पकडण्याच्या नादात उघडी विहीर ठरली मृत्यूचा सापळा; ५.३० वाजता पडलेला बालक ७ वाजता मृत बाहेर

By Sarkarmzanews

January 19, 2026

मुर्तिजापूर : दिनांक १९ : मुर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती परिसरात परदेशीपुरा येथे आज सायंकाळी सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. पतंग पकडण्याच्या नादात...

-

हि भीक मागणारी पोरं नाहीत, इशारा आहेत : आज दुर्लक्ष तर उद्या संकट

By Sarkarmzanews

January 18, 2026

थंडीची रात्र… मूर्तिजापूर शहरातील बसस्थानक, बाजार परिसर आणि रेल्वे रुळांच्या कडेला पारधी समाजातील चिमुकली उघड्यावर झोपलेली आहेत. अंगावर फाटके कपडे, अंगाखाली प्लास्टिक, डोक्यावर मोकळं आकाश....

--

मंजुरी असूनही सुविधा नसलेल्या लेआऊटवर प्रश्नचिन्ह – लेआऊट विक्रीचा भोंगळ कारभार

By Sarkarmzanews

January 18, 2026

मुर्तिजापूर | दिनांक १७ : मुर्तिजापूर तालुक्यात सध्या सुरू असलेली लेआऊट विक्री ही केवळ कागदोपत्री परवानगीवर चालत असून, प्रत्यक्ष जागेवर एकही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे...

---

✒️पोलीस यंत्रणा की राजकीय नोकरी? वरली–मटका आणि गुटख्याने मुर्तिजापूर बदनाम🎯

By Sarkarmzanews

January 18, 2026

दिनांक १८ : ✒️– प्रेमराज शर्मा : मुर्तिजापूर शहरात सध्या एक विचित्र चित्र दिसत आहे. वरली – मटका – गुटखा कुठे सर्रास सुरू तर कुठे...

-

कायदा कागदावरच का? बोरगांव मंजूचा अस्वस्थ करणारा प्रश्न,नागरिक जागा झाले, प्रशासन अजूनही झोपेत?

By Sarkarmzanews

January 17, 2026

बोरगांव मंजू: दिनांक १७ : कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जरच प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली, तर लोकशाहीसाठी ते धोक्याचे लक्षण मानले जाते. बोरगांव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत...

--

हेच का महिला सक्षमीकरण? शहरात स्वच्छतागृहच नाही! तरुणी व महिलांचा रोजचा संघर्ष

By Sarkarmzanews

January 17, 2026

मुर्तिजापूर : दिनांक १७ : मुर्तिजापूर शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव हा आता केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा विषय राहिलेला नाही, तर तो थेट तरुणी व महिलांच्या सन्मान,...

--

‘नायक’सारख्या निर्णयक्षम नेतृत्वाची जनतेला अपेक्षा आणि डम्पिंग ग्राउंड वरील जळता कचरा

By Sarkarmzanews

January 16, 2026

मुर्तिजापूर : दिनांक १६ : युवा, तडफदार, उच्च शिक्षित नवनिर्वाचित नगराध्यक्ष हर्षल साबळे यांच्याकडून मुर्तिजापूर शहरवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. ‘नायक’ चित्रपटातील अनिल कपूर प्रमाणे क्षणात...

error: Content is protected !!