Join WhatsApp group

,,

--

सर्व यंत्रणा अस्तित्वात असतानाही वरली मटका व इतर अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने जनतेत तीव्र नाराजी

By Sarkarmzanews

January 27, 2026

शहर असो की ग्रामीण भाग, तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालले आहे. वरली मटका, जुगार, सट्टा, बेकायदेशीर वाहतूक यासारखे अनेक धंदे उघडपणे...

महापौरपदासाठी सौ. शारदा रणजीत खेडकर, उपमहापौरपदासाठी अमोल गोगे यांची उमेदवारी जाहीर

By Sarkarmzanews

January 26, 2026

अकोला : दिनांक २६ : अकोला शहर सुधार विकास आघाडीच्या वतीने भारतीय जनता पक्षाने महापौर व उपमहापौर पदासाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महापौरपदासाठी सौ....

-

“नगराध्यक्षांना फक्त सत्कार दिसतोय का?”वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक तसवर खान यांचे नगराध्यक्ष हर्षल साबळे यांना थेट सवाल

By Sarkarmzanews

January 22, 2026

मुर्तिजापूर : दिनांक २२ : मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापना झाली, नगराध्यक्षपदाची जबाबदारी हर्षल साबळे यांच्याकडे आली; मात्र सत्तेची सूत्रे हातात येऊनही शहरातील मूलभूत प्रश्नांकडे नगराध्यक्षांचे...

---

विधानसभा लाईव्ह, नगरपरिषद का नाही? पारदर्शकता लपविली जाते का?

By Sarkarmzanews

January 22, 2026

✒️संपादकीय लेख ✒️ प्रेमराज शर्मा नगरपरिषद ही लोकशाही व्यवस्थेची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता,...

-

प्रसिद्धीला प्राधान्य, समाजाला दुय्यम — नगरसेवकपदाचा घसरता स्तर

By Sarkarmzanews

January 19, 2026

“इथे कचरा उचलला”, “नळ एवढ्या वाजता येणार”, “दिवा दुरुस्त झाला”—अशा सूचना आज काही नगरसेवक अभिमानाने सोशल मीडियावर टाकताना दिसतात. पण एक साधा प्रश्न आहे :...

---

✒️पोलीस यंत्रणा की राजकीय नोकरी? वरली–मटका आणि गुटख्याने मुर्तिजापूर बदनाम🎯

By Sarkarmzanews

January 18, 2026

दिनांक १८ : ✒️– प्रेमराज शर्मा : मुर्तिजापूर शहरात सध्या एक विचित्र चित्र दिसत आहे. वरली – मटका – गुटखा कुठे सर्रास सुरू तर कुठे...

मुर्तिजापूरच्या राजकारणात अनुभवी चेहरा : भारत जेठवानी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

By Sarkarmzanews

January 15, 2026

मुर्तिजापूर शहराच्या राजकारणात अनुभव, कार्यकुशलता आणि समाजाशी असलेली नाळ यांना नेहमीच महत्त्व राहिले आहे. अशाच गुणांनी ओतप्रोत असलेले भारत अनिल कुमार जेठवानी यांची भारतीय जनता...

-

ना पैसा, ना सौदेबाजी : संघर्षातून घडलेले स्वीकृत नगरसेवक राम जोशी

By Sarkarmzanews

January 14, 2026

“राजकारणात पैसा आणि सत्ता नसली तर काहीच होत नाही” हा गैरसमज राम जोशी यांच्या प्रवासाने खोटा ठरवला आहे. चहा विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा हा...

वंचितचा सिलेंडर निवडणुकीनंतर लीक? स्वीकृत नगरसेवक पदावरून घमासान; शेख इम्रान–तसवर खान यांचे आरोप प्रत्यारोप

By Sarkarmzanews

January 14, 2026

मुर्तिजापूर |दिनांक १४ : वंचित बहुजन आघाडीच्या स्वीकृत नगरसेवक पदावरून शहरातील राजकारण तापले असून या वादामुळे पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. संजय डागा यांची वंचितकडून...

कालचे राजकीय शत्रू आजचे मित्र – स्वीकृत नगरसेवक निवडीत राजकीय खेळी नावे बदलली, समीकरणे ढवळली

By Sarkarmzanews

January 14, 2026

मूर्तिजापूर : दिनांक १४ : दिनांक १३ जानेवारी रोजी मुर्तिजापूर नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत उपनगराध्यक्षपदी रोहित अव्वलवार यांची नियुक्ती करण्यात आली....

error: Content is protected !!