Join WhatsApp group

Ads

-

भाजपचा आमदार व खासदार यांचा हस्ते आगर क्रमांक दोन नवीन बस स्टॅन्ड इथे पाच नवीन गाड्यांना हिरवा झेंडा.

By Sarkarmzanews

May 29, 2025 6:57 pm

Ads

दिनांक २९ अकोला : ग्रामीण भागामध्ये एसटी महामंडळ चांगल्या सुविधा देत असल्यामुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातृ शक्तीला पन्नास टक्के सूट दिल्यामुळे एसटी प्रवाशांची संख्या वाढत असून त्या प्रवासांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रत्येक आगर मध्ये नवीन गाड्या देण्याचं काम राज्य शासनाने सुरू केला असून या सुविधेचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


अकोला आगर क्रमांक दोन नवीन बस स्टॅन्ड इथे पाच नवीन गाड्यांना हिरवी झेंडी दाखवताना ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार वसंत खंडेलवाल हे होते तर खासदार अनुप धोत्रे, संतोष शिवरकर विजय अग्रवाल जयंत मसने किशोर पाटील राजेश बेले शंकरराव वाकोडे सुमनताई गावंडे, चंदाताई शर्मा पवन महल्ले, गिरीश जोशी माधव मानकर, एडवोकेट देवाची काकड, सजयगोटफोडे, अनिल गावंडे, विवेक भरणे, जानवी डोंगरे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी नवीन गाड्यांची पूजन केले तसेच वसंत खंडेलवाल आमदार सावरकर विजय अग्रवाल आदी मान्यवरांनी फीत, कापून प्रवाशांचे स्वागत केले यावेळी पंढरपूर यात्रेसाठी आगर क्रमांक दोन इथून 85 गाड्यांचा नियोजन करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला असून या पंढरपूर यात्रेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशीही यावेळी आमदार सावरकर यांनी सांगून कर्मचाऱ्यांनी केलेला बगीचा याची पाहणी करून प्रशंसा केली तसेच प्रवाशांची संवाद साधून आणि अडचणी समजून घेतल्या तसेच बस स्थानकामधील साफसफाई पाणी तसेच पाणी गर्दीचे प्रमाण यासंदर्भात पाहिली केली संपूर्ण परिसर पाहणी करून मान्यवरांनी येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.

तसेच हिरकणी बंद असल्याबद्दल सुद्धा तक्रारी करण्यात आल्या त्याची सुद्धा दाखल घेण्यात आली आहे. प्रवासाला चांगला सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध असून यावेळी विभागीय अधिकारी पवन लाराजूरकर, अगर व्यवस्थापक सुभाष भिवटे चेतन मुनीक नरेंद्र खंडारे आशिष कुडकर मानेकर गोरले आग्रे जयस्वाल निवृत्तीवार वानोळे शिवा बोदळे पळसपगार मोगरे सुरज इंगळे मोहिनी रोटे कविता पळसपगार पवार शिरभाते आनंद जागीरदार प्रवीण माने मानकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे, आमदार श्री वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतभाऊ मसने,जिल्हाध्यक्ष श्री संतोष शिवरकर मा.अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


या कार्यक्रमाला माधव मानकर, संजय गोटफोडे, गिरीश जोशी,ऍड देवाशिष काकड, रमेश अलकरी सिद्धार्थ शर्मा, पवन महल्ले दिलीप नायसे,रणजित खेडकर, अमोल गिते, नितेश पाली, नितीन राऊत, बाळ ताले, राजेंद्र गिरी, विवेक भरणे, डॉ शंकरराव वाकोडे गणेश तायडे दिलीप भरणे संतोष डोंगरे, संतोष पांडे, सौ चंदा शर्मा, सौ सुमनताई गावंडे, वैशाली शेळके, मनीषा भंसाली,माधुरी क्षीरसागर, जान्हवी डोंगरे रंजना विंचणकर, सौ साधना येवले, चंदा ठाकूर,रविता शर्मा वर्षां गावंडे अरविंद शुक्ला, नितीन ताकवाले सुनील बाठे, दीप मनवानी, प्रकाश घोगलिया, हेमंत शर्मा, संजय झाडोकार, विपुल घोगरे मनोज साहू, विक्की ठाकूर, गणेश सपकाळ, हर्ष चौधरी,केशव हेडा शाम विंचनकर सतीश ढगे, उमेश श्रीवास्तव चंदू महाजन कृष्णा पांडे राम खरात किशोर गायकवाडसुगत गवई तसेच महानगर पदाधिकारी, मंडळा पदाधिकारी, नगरसेवक आदी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!