Join WhatsApp group

Ads

अकोला शहरात पुन्हा दंगल

By Sarkarmzanews

October 9, 2024 6:09 pm

Ads

न्यूज डेस्क – अकोला शहरात 7 ऑक्टबर रोजी दुपारी 12 वाजत दरम्यान ऑटो चा दुचाकीला धक्का लागल्यामुळे किरकोळ वादातून दंगल घडली होती व दोन गटात तुडुंब गोटे मारी झाली होती मात्र पोलीस प्रशासनाने ताबतोब ॲक्शन घेऊन या प्रकरणाला शांत केले होते.

7 ऑक्टोबर पासून हरिहर पेठ येथे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केले होते.

तरी आज दिनांक 9 ऑक्टोबर काही समाजकंटकांनी सायांकाळी 4.45 दरम्यान येथे परत दंगल घडवण्याचा प्रयत्न केला व परत दोन गटात हाणामारी झाली एका विशिष्ट समाजाचे दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहे.

तसेच पोलिसांकडून सौम्या लाठी चार्ज करून या जमावाला पांगवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!