Join WhatsApp group

सट्टा मटका वेबसाईटवर कोण घालणार आळा?📰 विशेष बातमी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

सध्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक अवैध प्रकारचे व्यवहार खुलेआम सुरू आहेत. त्यात सट्टा मटका हा जुगाराचा खेळ मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमांतून लोकप्रिय झाला आहे.

https://sattamatkadpboss.co/

या वेबसाईटवरून दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आकडे जाहीर केले जातात, आणि लाखो जुगारू मोबाईलवर हे आकडे सहज बघता येतात.

कोणते आकडे लागले, कोणते गमावले – हे सर्व माहिती जुगार खेळणाऱ्या व्यक्तींना सहज मिळते.

हा सर्व प्रकार फक्त मोबाईलवरच चालतो हे पाहता, पोलिस आणि सायबर विभाग काय करत आहेत, असा प्रश्न निर्माण होतो.

सरकारकडून सट्टा मटका हा कायदेशीर गुन्हा मानला जात असतानाही असे वेबसाईट्स कोणाच्या परवानगीने सुरू आहेत?

🔍 प्रश्न विचारण्याची गरज:

या वेबसाईटच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याचा तपास कोण करत आहे?मोबाईलवर खुलेआम चालणाऱ्या या अवैध व्यवहारांवर सायबर पोलिसांनी कारवाई का केली नाही?यामागे कोणाचे संरक्षण आहे?

👮‍♂️ कायदा आणि नियंत्रणाची गरज :

सट्टा मटका सारख्या जुगारांमुळे सामान्य लोक आर्थिक नुकसानात अडकतात. अनेक वेळा कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा ऑनलाईन वेबसाईट्सवर तात्काळ बंदी आणणे, सायबर यंत्रणांना सक्रिय करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

📢 सामान्य जनतेची मागणी :

सरकार आणि प्रशासनाने या सट्टा वेबसाईटवर आळा घालावा. ऑनलाईन सट्ट्याच्या महासागरात बुडणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्याची हीच वेळ आहे!

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक हे ज्या पदावर कार्यरत आहेत तिथून समाजाला हानी पोहोचवणाऱ्या वेबसाईट बंद करणे मोठी गोष्ट नाही जर त्यांनी ही वेबसाईट बंद केली तर संपूर्ण महाराष्ट्र व देशात त्यांचे नावलौकिक होईल अशी जनतेकडून अपेक्षा आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!