Join WhatsApp group

देशातील प्रत्येकाला स्वाभिमान असणारा हा कार्यक्रम : प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २९ जून २५ : अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या कार्यक्रमाचा माध्यमातून प्रेरणादायी कार्य करून शुभम शुक्ला यांची अंतरिक्ष यात्रा अनुभव मेघालय येथील कला सिल्क अमरनाथ यात्रा जगन्नाथ यात्रा कैलास मानसरोवर यात्रा, मातृशक्तीचा सन्मान अशा प्रेरणादायी कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या कामाचा प्रशंसा आणि उत्साह वाढवण्याचा काम स्वदेशी मंत्राचा महत्व त्यांनी विशद केला देशातील प्रत्येकाला स्वाभिमान असणारा हा कार्यक्रम असल्याची प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


मन की बात 123 व्या कार्यक्रमांतर्गत सक्रिय सहभाग घेताना हे बोलत होते मन की बात 22 भाषा आणि 29 बोली भाषेमध्ये प्रकाशित दाखवण्यात येते आणि देशातील लोकप्रिय हा कार्यक्रम असून हा कार्यक्रम अकोला जिल्ह्यात 1242 बूथ केंद्रावर दाखवण्यात आला पाहण्यात आला जिल्ह्यात 9425 कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पाहायला यामध्ये समितीची बैठक घेण्यात आली, आमदार रणधीर सावरकर,, ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील विजय अग्रवाल संतोष शिवरकर जयंत ,मसणे माधव मानकर गिरीश जोशी नितीन लांडे, सतीश येवले, एडवोकेट देवाशिष काकड, संजय गोटफोडे, अमित कावरे वैशाली शेळके विजय अग्रवाल सुनीता अग्रवाल सुमनताई गावंडे लखन गावंडे शंकरराव वाकोडे आदी नी कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!