Join WhatsApp group

रात्रीस खेळ चालते : मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष देण्याची गरज

Photo of author

By Sarkarmzanews

Share

खदान पोलीसांचे विशेष आशीर्वाद का ? तो अबदुल्ला पलान कोण ?

दिनांक २३ जून २५ : अकोला शहरात ऑपरेशन प्रहार दिवसाच सुरु आहे का असे प्रश्न सध्या शहरातील जनतेचा चर्चेचे विषय बनले आहे.

अकोला शहरात ऑपरेशन प्रहार जोरात सुरु असून त्या जुगार चालवणार्यांना अबदुल्ला पलानला पोलीस प्रशासनाचे धाक नसून राजरोस पने शहरात एका शमशान भुमी जवळ रात्रीचा वेळेस जुगाराचा खेळ भरवत आहे, अब्ब्दुला पलान हे जुगाराचा शाळेचे हेड मास्तर असून शारुख नामक एक व्यक्ती त्या शाळेचे मास्तर आहे.

शहरातील अनेक मोठे व्यापारी व युवा पिढी यांचा शाळेत विध्यार्थी आहे म्हणून येतात, हि शाळा दरोज रात्रीचा अंधारात भरवली जाते.

जिल्ह्यात अवैध्य धंदे पूर्ण पने बंद ठेवण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले आहे, पण काही भ्रष्ट अधिकारी असे अवैध्य धंद्या वाल्यांना पाठींबा देत असून शहरातील कायदे सुव्यवस्थेला आव्हान देत आहे.

हाकेचा अंतरावर असलेल्या खदान पोलीसांना याची माहिती नाही का ? अशी चर्चा सध्या अकोला शहरात रंगली आहे.

विश्वस्निय सूत्रांचा माहिती प्रमाणे खदान पोलिसांना हा पलान लक्ष्मि दर्शन घडवत असल्याने त्याचे अवैध्य व्यवसाय सुरडीतपणे खदान पोलीस स्टेशनचा हद्दीत सुरु आहे.

या वर मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेबांनी लक्ष देण्याची गरज आता दिसत आहे. अशी मागणी शाळेतल्या एका नवजवान युवकाचा पित्याने सरकार माझा न्यूजचा माध्यमातून केली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!