Join WhatsApp group

Ads

-

किरीट सोमय्या आज अकोल्यात – जिल्हा अधिकारी यांच्यासोबत करणार चर्चा

By Sarkarmzanews

January 24, 2025 8:53 am

Ads

दिनांक २४: अकोला : भारतीय जनतापार्टीचे नेते तथा माजी खासदार किरिट सोमय्या शुक्रवार, २४ जानेवारी रोजी अकोल्यात येत आहेत. सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी अजीत कुंभार यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. त्यांनी अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्यांनी अकोला जिल्ह्यात जन्माचे बनावट दाखले मिळविल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यावर भाजपा नेते किरिट सोमय्या काय बोलणार, याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!