Join WhatsApp group

Ads

-

गरजू बेघरांना सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट चे वाटप

By Sarkarmzanews

January 15, 2025 8:01 pm

Ads

दिनांक १५ : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कार्यक्रम वंचित बहुजन युवा आघाडी चे प्रदेश महासचिव राजेंद्र दादा पातोडे यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा घोगरे जिल्हा महासचिव राजेंद्र दादा दामोदर जिल्हा सचिव एडवोकेट सुबोध दादा डोंगरे , कृष्णा दादा देवकुंडी यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तीजापुर तालुक्याचे ता.संघटक इंजि. नाना गावंडे यांच्यावतीने अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कामाच्या शोधासाठी आलेल्या पर राज्यातील आदिवासी बांधवांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी मुर्तीजापुर ता.महासचिव रणजीत शिरसाट निलेश डाबेराव सर माजी सरपंच देवानंद सरदार मिलिंद डोंगरे राम थोप अनिल थोप साधू जवंजाळ सौरभ सरदार संतोष चौके अशोक शेंद्रे आदींची उपस्थिती होती.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!