Join WhatsApp group

Ads

--

त्या लाल मातिंच्या गाड्यांन मुळे पाठण रास्त्याची बेकार दुर्दशा – अजय खंदारे..!

By Sarkarmzanews

January 10, 2025 7:13 pm

Ads

चंद्रपुर – माथाडी येथे लाल मातीचे खदान असल्याकारणाने तेथील लाल मातीचे उत्खनन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आणि तेथील लाल माती हे गडचांदूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हायवा टीपरच्या साह्याने आणली जात आहे. ओव्हरलोड हायवा टिपर मुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झाली असून या मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

तालुका युवा मोर्चा महामंत्री अजय खंदारे यांनी जिल्हा नियंत्रण परिवहन अधिकारी व जिल्हा वाहतूक अधीकारी चंद्रपूर यांना निवेदनातून या रस्त्याची दुर्दशा होत असल्याने हि थांबण्यात यावी अशी विनंती निवेदन द्वारे केली आहे.

अजय खंदारे सोबत त्यांचे सहकारी सुबोध चिकटे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष तसेच कपील राठोड,दिगंबर जाधव, अशोक हामणे उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!